Sharad Joshi… Shodh Aswasth Kallolacha
Shetkari Sanghatana
(Paperback)

2 products added to cart in last 30 minutes
MRP: ₹200.00 | Saved: ₹0 (0%) ₹200.00 @ Amazon Last Updated: 10-Sep-2018 11:57:18 pm
✅ Lowest price available on Amazon
✅ Usually dispatched within 24 hours
✅ Total 2 new items found
✅ Eligible for Prime
✅ Eligible for Super Saver Shipping

Related Categories

शरद जोशी शेतकरी आंदोलनाचे अखिल भारतीय नेते यूनोची नोकरी सोडून ते स्विट्झरलंडहून परतले आणि त्यांनी भारतीय शेतकऱ्यांमध्ये जागृतीचा मंत्रजागर आरंभला- सभा, शिबिरं, आंदोलनं, प्रशिक्षण .. कॉलेजात शिकणारी वसुंधरा काशीकर जनसंसदेत सहभागी झाली. शिक्षणाबरोबरच तिच्या जीवनात एक आगळा अध्याय सुरू झाला- शरद जोशी नंतर सतरा वर्षांच्या सहवासात ती पाहत गेली त्यांचं कर्तृत्व ती त्यांना विचारत गेली कितीतरी प्रश्न- त्यांच्याविषयी, स्वतःविषयी, भोवतालच्या परिास्थिंतीविषयी या जिज्ञासू, संवेदनशील मुलीला त्यांनी भरभरून उत्तरं दिली. त्यातून तिला दिसलेले शरद जोशी.. शेतकऱ्यांचा देव, पण एकाकी माणूस! बुद्धिवादी, अहंकारी, तरी भावनांनी ओथंबलेले, किचकट अर्थशास्त्राच्या मुळाशी भिडणारे आणि सर्व कला-वाङ्मयांवरही प्रेम करणारे मनातले विचार आचरणात उतरवून स्वतःचा आरपार शोध घेणारे शरद जोशी शोध अस्वस्थ कल्लोळाचा!

AuthorVasundhara Kashikar-Bhagvat
BindingPaperback
EAN9788174349798
EditionFirst
ISBN8174349790
Weight69 g
LanguageMarathi
Language TypePublished
Number Of Pages162
Product GroupBook
Publication Date2016-10
PublisherRajhans Prakashan
StudioRajhans Prakashan
Sales Rank105246

Bestsellers in True Accounts

Trending Products at this Moment

General information about Sharad Joshi… Shodh Aswasth Kallolacha: Shetkari Sanghatana