Mahiti Adhikar Kayda
(Paperback)

6 products added to cart in last 30 minutes
MRP: ₹150.00 | Saved: ₹15 (10%) ₹135.00 @ Amazon Last Updated: 16-May-2018 05:40:46 pm
✅ Lowest price available on Amazon
✅ Usually dispatched within 24 hours
✅ Total 2 new items found
✅ Eligible for Prime
✅ Eligible for Super Saver Shipping

Related Categories

माहिती अधिकार कायदा म्हणजेसरकारी कारभारावर अंकुश ठेवण्यासाठीसर्वसामान्य माणसाला मिळालेले साधन आहे.पण ते प्रभावी ठरवण्यासाठीअंगी चिकाटी हवी आणि लोकहिताची कळकळही हवी.आपण या कायद्यानुसार -कोणकोणती माहिती मागू शकतो ?अशी माहिती मागवताना अर्ज कसा करायचा असतो ?तो अर्ज कुणाकडे पाठवायचा असतो ? यांसारख्या प्रश्नांपासून ... शासकीय कर्मचाऱ्यांबद्दलचा गोपनीय अहवाल मागता येतो का ?विद्यापीठाने तपासलेल्या उत्तरपत्रिकांची पुन्हा पाहणी करता येते का ?एफ.आय.आर.ची नक्कल मागता येते का ?हॉस्पिटलमधील रुग्णावर केलेल्या उपचाराची माहिती मागता येते का ?शेतकऱ्यांना कर्जमाफीबद्दलची नेमकी माहिती कुठे मिळेल ? यांसारख्या प्रश्नांपर्यंत ...असंख्य प्रश्नांची उत्तरे समजावून सांगणारे पुस्तक !सामान्य नागरिकांपासून सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंतसर्वांनी आवर्जून वाचावे,असे पुस्तक ...

AuthorV.Pshintre
BindingPaperback
EAN9788174349507
EditionFirst
ISBN8174349502
Weight57 g
LanguageMarathi
Language TypePublished
Number Of Pages120
Product GroupBook
Publication Date2016
PublisherRajhans Prakashan
StudioRajhans Prakashan
Sales Rank90719

Bestsellers in Social Welfare & Social Services

Trending Products at this Moment

General information about Mahiti Adhikar Kayda